आयुष्यात काय गवसले काय हरवले…
वजा बाकीच्या सारीपाटात….
दुख हे नेहमीच होते उजवे…
सुखाचे क्षण मोजुन चार…
तप धरी वर जणू पावसाचा शिडकाव…
चुक कोणाची बरोबर कोण…
नायाचा तराजू देऊ कोणाच्या हाती आज..
निसतुन गेले क्षण अमृताचे…
उरले आयुष्यात विषाचे पयाले…
अश्रूही आतुन गेले…
उरले फक्त रकताळलेल काळीज…
निर्भय सुधीर पिंपळे

दुःखाच्या “वजाबाकीची” सुंदर बेरीज.
LikeLike
Thanks
LikeLike